{"product_id":"100-desi-stories-to-inspire-you-100-स्फ्रुतींदायी-देसी-कथा","title":"100 Desi Stories To Inspire You ( 100 स्फ्रुतींदायी देसी कथा )","description":"\u003cp\u003eप्राचीन काळापासून गोष्टी हे शिकवण, शहाणपण आणि ज्ञानाचा ठेवा या पिढीकडून सुपूर्द करण्याचे माध्यम बनले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१०० स्फूर्तीदायी देसी कथा या अगदी साध्या-सोप्या भाषेत लिहिलेल्या गोष्टी वाचकांच्या मनाचा ठाव घेतात आणि आपली 'गोष्ट सांगण्याची परंपरा' जिवंत ठेवतात. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवांवर आधारित आहेत. या गोष्टी आपल्याला जीवनविषयक अनमोल धडे देतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया कथा सर्जनशीलता, नवोपत्रक्रमशीलता, टीमवर्क, नेतृत्त्व, प्रेम, साहस, परिपक्वता आत्मविश्वास अशा अनेक बाबींना आणि जवळपास सर्व मानवी भावभावनांना स्पर्श करतात. या कथांच्या अखेरीस काही प्रश्न दिले आहेत, ते वाचकांना विचारप्रवृत्त करतात व आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडतात.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Supriya Vakil \/ Jaico Books","offer_id":53768112439595,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-16at3.16.12PM.jpg?v=1781603200","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/100-desi-stories-to-inspire-you-100-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}