{"product_id":"य-दि-एक-स्मरण","title":"य.दि एक स्मरण","description":"\u003cp\u003eफडके सरांनी एकहाती जे प्रचंड लेखन संपादकाचे काम केलेले आहे, आणि प्रकृतीचा नसता बाऊ न करता जे काही मोठे प्रकल्प हाती घेतलेले आहेत, ते पाहून आळशी लोकांची छातीच दडपावी ! महाराष्ट्रातील ताज्या सत्तांतरानंतर तत्त्वनिष्ठा म्हणून राज्यसाहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा स्वतःहून राजीनामा देण्याचा त्यांचा बाणेदारपणा आपल्याला स्तिमित करतो. उज्ज्वल इतिहासाची नुसती स्तुतिस्तोत्रं पोकळपणे गात फडके सर बसत नाहीत, तर आज एकूणच आपला संपूर्ण समाज वैचारिक पातळीवर मृतप्राय होत चालला असताना आणि धन सत्ता लोभी राजकारण यांची विवेकशून्यता, अमानुषता विचारवंतांना देखील बधिर करत असताना. हा देश घडवलेल्या महामानवांचे स्मरण नव्या पिढीला प्रमाणचरित्र लेखनाद्वारे करून देण्याचे मोलाचे काम फडके सर निष्ठापूर्वक करीत राहिले आहेत. पुस्तक वाचल्यावर वाचकांना याचा प्रत्यय येईलच.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Vasanti Phadke \/ Akshar Prakashan","offer_id":53920728908075,"sku":null,"price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-25at17.00.05.jpg?v=1782387067","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/%e0%a4%af-%e0%a4%a6%e0%a4%bf-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%a3","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}