{"title":"Marathi Books","description":"Marathi Books","products":[{"product_id":"75-soneri-paane-७५-सोनेरी-पाने","title":"75 Soneri Paane By AVINASH DHARMADHIKARI","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eवेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्... अशा पवित्र वंदे मातरम् च्या जयघोषात पुण्यवंतांनी केला पराकोटीचा त्याग, तेव्हा कुठे दीडशे वर्षांनंतर उगवली स्वातंत्र्याची पहाट ! आता ७५ वर्षांनंतर, काय आहे चित्र आपल्या देशाचं नि समाजाचं? गर्वानं ऊर भरून यावा असं काही घडलं का? वेदनांचा पूर यावा इतकं काही बिघडलं का? हुतात्म्यांचा त्याग लागला का सार्थकी? केली का आपण पायाभरणी एका बलाढ्य राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यकाळाची? आपले सैनिक, शिक्षक, शेतकरी, आपले शास्त्रज्ञ, राज्यकर्तेही आपलेच आणि अधिकारीही आपणच... आणि आपण सारेच नागरिक? केली का आपण आपापल्या क्षेत्रात कर्तव्यपूर्ती? उद्दिष्टप्राप्ती? शेतकीपासून शिक्षणापर्यंत, अवकाश मोहिमेपासून अणुकरारापर्यंत, हरितक्रांती, दुग्धक्रांती, माहिती तंत्रज्ञानामधली क्रांती, दूरसंचारातली प्रगती, अन्नसुरक्षा, ऊर्जानिर्मिती, आर्थिक विकास, दारिद्र्याशी दोन हात, दहशतवादावरती मात... नानाविध क्षेत्रांत जगातल्या इतर कुठल्याही नवस्वतंत्र राष्ट्रापेक्षा खूप काही जास्त साध्य केलं आपल्या भारत देशानं... पुरावे हवेत? तर हा घ्या आपल्या अमृतमहोत्सवी कामगिरीचा आलेख. काय कमावलं, कसं मिळवलं यांचा धावता लेखाजोखा मांडणारं हे पुस्तक ७५ सोनेरी पाने स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षणचित्रे अविनाश धर्माधिकारी यांच्या सिद्धहस्त लेखणीनं प्रभावी भाषाशैलीत घेतलेला हा ओघवता, वस्तुनिष्ठ आढावा, आपल्या संग्रही हवाच...\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"AVINASH DHARMADHIKARI \/ RAJHANS PRAKASHAN","offer_id":46849296793899,"sku":"","price":1000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_a7b2c6d9-34c0-4ca7-b241-d240f98870e0.jpg?v=1693820016"},{"product_id":"महाकारुणिक-mahakarunik","title":"Mahakarunik By Narendra Shelar","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eअडीच हजार वर्षांपूर्वी या भूतलावर एक महापुरुष जन्मला. प्रज्ञा अन् परिश्रम यांच्या संगमातून त्याने सम्यक ज्ञानाची प्राप्ती केली. अखिल विश्वासाठी तो वंदनीय झाला. सिद्धार्थ गौतमाचा ‘बुद्ध' बनला. मानवी आयुष्यातील दु:खाचा परिहार करण्यासाठी बुद्धाने चार आर्यसत्ये, अष्टांगमार्ग, प्रतीत्यसमुत्पाद यांच्या आधारे धम्मतत्त्वांचा प्रसार केला. ज्ञान, करुणा, दया, अहिंसा, शांती यांचा संदेश देणारा दीप प्रत्येकाने अंतर्मनात लावावा, ही शिकवण साऱ्या मानवजातीसाठी सांगितली. आज अडीच हजार वर्षांनंतरही बुद्धविचारांचा नंदादीप तेजाने तेवतोच आहे. राजपुत्र सिद्धार्थ ते तथागत बुद्ध या जीवनप्रवाहाचा मागोवा घेणारे - आजच्या अस्थिर, अनिश्चित परिस्थितीत; व्यक्तिगत अन् सामूहिक जीवनसंघर्षात अढळ ध्रुवासारखे मार्ग दाखवणारे चरित्र.\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"NARENDRA SHELAR \/ RAJHANS PRAKASHAN","offer_id":46849268416811,"sku":"","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_bf95109c-9bd2-4739-9e65-bd9a82bc79e4.png?v=1693820344"},{"product_id":"mahanubhav-bhag-1-ani-2-महानुभाव-खंड-१-आणि-२","title":"Mahanubhav Bhag 1 ani 2 By Dr.Shailaja Bapat","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eगेल्या शंभरेक वर्षांत महानुभावांच्या साहित्यावर सांप्रदायिक आणि संप्रदायिकेतर संशोधक-अभ्यासकांकडून विपुल लेखन झाले असले, तरी महानुभावीय सांप्रदायिक व्याख्यानपद्धती आणि आधुनिक महानुभावीय व्याख्यानपद्धती या उभय पद्धतींचे सविस्तर अध्ययन-अध्यापन झालेले नाही. प्रा. बापट यांचा प्रस्तुत दोन भागांचा ग्रंथ त्याच्या नावाप्रमाणे महानुभाव वाङ्मयाच्या व्याख्यानपद्धतीचे चिकित्सक समालोचन आहे. महानुभाव संप्रदायाचे साहित्य आणि तत्त्वज्ञान यांची इतकी सांगोपांग चर्चा करणारा दुसरा ग्रंथ माझ्या अवलोकनात नाही. व्याख्यानपद्धतीचे चिकित्सक समालोचन करताना व्याख्यानांची म्हणजेच साहित्याची आणि तत्त्वज्ञानाची चर्चा आपोआपच होऊन गेली. म्हणजेच या ग्रंथाची फलश्रुती दुहेरी आहे. संप्रदायाच्या विशाल साहित्याचा व सखोल तत्त्वज्ञानाचा परिचय होणे आणि या परिचयातून व्याख्यानपद्धतीचेही आकलन होणे - हे दोन्ही प्रवाह ग्रंथामध्ये एकवटले आहेत इतके म्हणण्याइतपत परस्परांत मिसळले आहेत, ती गुंफण हेच एक या ग्रंथाचे स्वतंत्र वैशिष्ट्य होऊन बसले आहे. डॉ. बापट यांचा ग्रंथ म्हणजे महानुभावांच्या व्याख्यानवाङ्मयाचे एक महाव्याख्यानच ! डॉ. सदानंद मोरे\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"DR.SHAILAJA BAPAT \/ RAJHANS PRAKASHAN","offer_id":46849237352747,"sku":"","price":3000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_9aa6bb7b-9a26-48ca-b89f-102ead1a6b95.jpg?v=1693820510"},{"product_id":"मोगलाई-mogalaee","title":"Mogalaee By Vilas Shelake","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e‘मोगलाई' ही कादंबरी वाचली, आवडली. ही कादंबरी लेखकाच्या आधीच्या कादंबरीलेखनाचे - ‘धरणसूक्त'चे पुढचे पाऊल आहे. या कादंबरीचे वेगळेपण असे की, येथे धरणांच्या उभारणीबरोबरच मानवी संबंधांचे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे अधिक चांगले चित्रण केले आहे. शिवाय यात समाजातील विविध स्तरांचे चित्रण आले आहे. समाजकारणापासून राजकारणापर्यंतची विविध क्षेत्रेही या कादंबरीतून प्रकट झाली आहेत. त्यामुळे ही कादंबरी जीवनचित्रणाच्या दृष्टीने अधिक समृद्ध आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले मागास समजल्या जाणाऱ्या भागात सृजनाच्या सोहळ्यात गुंतलेल्या हातांनी अन् मनांच्या कसदार मशागतीनी नवी कार्यसंस्कृती उभारणाऱ्या अभियंत्याची गुंतवून ठेवणारी कहाणी...\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"VILAS SHELAKE \/ RAJHANS PRAKASHAN","offer_id":46849196065067,"sku":"","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_488884e2-f5e8-44cb-84b2-8e76aac48114.png?v=1693821192"},{"product_id":"नेताजी-सुभाष-चंद्र-बोस-यांचे-जीवन-राजकारण-आणि-संघर्ष-कृष्णा-बोस","title":"Netaji Subhash chandra bodh yanche jivan rajkaran ani Sangharsh By Krushna Bos","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eनेताजींवर पायाभूत संशोधन करणाऱ्या बोस कुटुंबातील\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eनामांकित सदस्य कृष्णा बोस यांच्या लेखणीतून उतरलेला\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसुभाषचंद्र बोस यांचा संपूर्ण जीवनेतिहास.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eबोस कुटुंबातील सदस्य आणि आदरणीय विदुषी कृष्णा बोस यांनी सहा दशकांच्या\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकालावधीत लिहिलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन, राजकारण आणि संघर्ष या\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eग्रंथातून बोस यांच्या लहानपणापासून ते ऑगस्ट १९४५ मध्ये झालेल्या नश्वर अंतापर्यंत\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eत्यांच्या जीवनाचा आढावा घेतला आहे. यामध्ये एक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक या\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eजोडीला ‘एक माणूस’ म्हणून ते कसे होते हे अगदी ठळकपणे दिसून येतं. नेताजींचं आयुष्य\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eउलगडण्यासाठी कृष्णा । बोस यांनी संबंध उपखंडात आणि जगभर प्रवास केला. आपल्या\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसंशोधनातून गवसलेल्या गोष्टी त्या एकत्र जोडत जातात, तशी सुभाषचंद्र बोस यांच्या\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eराजकीय प्रेरणा, त्यांचे वैयक्तिक नातेसंबंध, आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eत्यांनी हाती घेतलेले ऐतिहासिक प्रवास व धाडसी लष्करी मोहिमा यांविषयी आपल्याला\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eविलक्षण नवी अंतर्दृष्टी प्राप्त होते. आझाद हिंद सेनेने जिथे झुंजार लढत दिली ती मणिपूरची\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eयुद्धभूमी, नेताजींनी जिथे तिरंगा फडकावला ते अंदमान; आझाद हिंद सेनेने जिथे आकार\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eघेतला ते सिंगापूर; व्हिएन्ना आणि प्राग ही नेताजींची युरोपातली आवडती शहरं; आणि\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eजिथे त्यांच्या जीवनाचा दुर्दैवी अंत झाला, ते तैपेई या सर्व ठिकाणांना आपण भेट देतो.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआपली गाठ नेहरू आणि गांधींपासून ते तोजो आणि हिटलरपर्यंत नेताजींना समकालीन\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eअसलेल्या प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्वांशी पडते. शिवाय, आझाद हिंद फौजेच्या एकजुटीची\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआणि लढाईतील शौर्याची कहाणी उत्कंठावर्धक तपशिलांसह आपल्याला समजते. या\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eफौजेतल्या केवळ पुरुषांनीच नव्हे; तर झाशीची राणी पलटणीतल्या स्त्रियांनीदेखील\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eलढाईत पराक्रम गाजवला. या पुस्तकात आपल्याला भेटणाऱ्या अनेक व्यक्तींना कृष्णा बोस\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eअगदी जवळून ओळखत होत्या. त्यांमध्ये सुभाष यांच्या मानलेल्या आई बसंतीदेवी;\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eत्यांच्या पत्नी एमिली शेन्केल; लक्ष्मी सहगल, अबिद हसन आणि आझाद हिंद\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eचळवळीतले इतर अनेक आघाडीचे सैनिक या सर्वांनी खूप महत्त्वाच्या आठवणी\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसांगितल्या आणि नेताजींची जीवनकहाणी पूर्ण करायला मदत झाली.\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"Krushna Bos","offer_id":47620972642603,"sku":"","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/netaji-subhashchandra-bose-krushna-bose.webp?v=1694421058"},{"product_id":"अग्निपंख-agnipankh","title":"Agnipankh By Dr A p j abdul kalam","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e'तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोटया धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाडयाच्या पोटी 1931मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे. '\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"DR A P J ABDUL KALAM \/ RAJHANS PRAKASHAN","offer_id":46849156088107,"sku":"","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/Agnipankh.jpg?v=1694422764"},{"product_id":"teen-hotya-pakshini-तीन-होत्या-पक्षिणी","title":"Teen Hotya Pakshini By Ravindra Jategavkar","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eडोरोथी, कॅथरीन आणि मेरी - तीन असामान्य आफ्रो-अमेरिकन गणितज्ञ महिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेत आपल्या कार्यक्षेत्रात त्यांनी स्वत:चा अमिट ठसा उमटवला. सामाजिक विषमतेपासून पुरुषी वर्चस्ववादापर्यंत अनेक आघाड्यांवर लढा देत आपल्या प्रतिभेच्या, प्रयत्नांच्या आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी अंतराळ अभियांत्रिकीच्या इतिहासात आपली नावे कोरली. ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या पंखांच्या सामर्थ्याने पायातले साखळदंड तोडून टाकून स्वत:चे मोकळे आकाश निर्माण करणाऱ्या तीन होत्या पक्षिणी त्या...\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"RAVINDRA JATEGAVKAR","offer_id":46849123156267,"sku":"","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_79606315-57cc-40cc-a4c5-4a191ac49b1e.png?v=1694423366"},{"product_id":"phoenix-फिनिक्स","title":"Phoenix By Megha Deuskar","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eफिनिक्स ही कादंबरी नाही. आणि ती कुणाची प्रेरक यशोगाथाही नाही. जीवनातल्या एका आघातातून विस्कटलेल्या आयुष्याची घडी बसवण्याच्या प्रवासाचे हे एक वस्तुनिष्ठ वर्णन आणि दर्शन आहे. हा प्रवास सांगणाऱ्याला आणि लिहिणाऱ्याला कुणाचाही राग नाही, लोभही नाही. जे घडलं ते जसंच्या तसं सांगण्याची प्रबळ इच्छा आहे. मानसिक धक्क्यातून सावरायला लागलेला वेळ, मग निराशा, परावलंबित्व आणि त्यातून बाहेर पडण्याच्या जिद्दीतून जन्माला आलेली ध्येयासक्ती या मनाच्या प्रवासाचं या पुस्तकामध्ये तपशीलवार वर्णन आहे. कुठलंही भावनिक प्रदर्शन न करणारं असं लेखन वाचायला मिळणं ही आजच्या वाचकाची गरज आहे. आणि ती गरज भागवल्याबद्दल मेघा आणि धनंजय यांचे मनापासून आभार. ज्या तटस्थपणे ते लिहिलं गेलं आहे, त्याच तटस्थपणे वाचकांनी ते वाचावं, अशी माझी इच्छा आहे. डॉ. मोहन आगाशे प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ ------------------- आपल्या आयुष्यातील एखादा प्रसंग अगर क्षण आपल्यापासून काय काय हिरावून घेऊ शकतो आणि ते हिरावून घेतल्यानंतर जेव्हा आपल्यापाशी जगण्याची उमेद राहत नाही; तेव्हा अचानक एक उमेदीचा जिवंत झरा आपल्यात आहे, ह्याची जाणीव कळत नकळत होत असताना पुन्हा एकदा आपल्या पायावर भक्कमपणे उभं राहण्याची ही गोष्ट. एक प्रकारे आपल्याला आपल्या आत डोकवायला लावणारी आणि आपल्यातल्या अपार शक्तीचे दर्शन घडवणारी. अत्यंत परिणामकारक आणि तरी साध्या भाषेत तुमच्याशी संवाद साधणारी आणि तुमच्यातल्या एकाकी माणसाला साथ देणारी अशी ही एका फिनिक्स माणसाची अनवट यात्रा! ह्यातल्या धनंजयना आणि त्यांना जवळून साथ देणाऱ्या मेघाला सलाम! सागर देशमुख प्रख्यात अभिनेता, लेखक, दिग्दर्शक ------------------- काट्याचा नायटा व्हावा, तशी एका साध्या अपघातातून अनंत यातनांची मालिका सुरू झालेली धनंजयची ही कथा. त्याच्या सहनशीलतेची परीक्षा घेणाऱ्या वेदनांचा प्रवास वाचताना नकळत डोळ्यातून अश्रू ओघळतात. त्याची जिद्द, डॉक्टरांची आपुलकी, फिजिओथेरपीचे विलक्षण अनुभव आणि कुटुंबीयांची खंबीर साथ बघून मन अचंबित होते. धनंजयची वाटचाल ही सामान्यातून असामान्याकडे घेतलेली झेप आहे. आणि त्याची आंतरिक खळबळ डॉ. मेघा देऊसकर यांनी अशी शब्दबद्ध केली आहे की, पुस्तक एकदा वाचायला घेतले की, खाली ठेवावे असे वाटत नाही. स्वामिनी विक्रम सावरकर समाजसेविका, लेखिका\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"MEGHA DEUSKAR \/ RAJHANS PRAKASHAN","offer_id":46849102872875,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_4d8c4e50-4236-4e0f-bac2-e6e6188a1867.jpg?v=1694423577"},{"product_id":"uttunga-bhag-1-and-2-उत्तुंग-भाग-१-व-२","title":"Uttunga Bhag 1 and 2 By Sudhir Gadgil","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसाहित्यापासून संगीतापर्यंत, छायाचित्रणापासून अभिनयदर्शनापर्यंत, समाजकारणापासून राजकारणापर्यंत, कलाक्षेत्रापासून क्रीडांगणापर्यंत, इतिहाससंशोधनापासून भविष्यवेधापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये अजोड कर्तृत्व गाजवलेल्या नामवंतांना आपल्या भेटीला घेऊन येत आहेत सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ. या नामवंतांशी भरभरून मारलेल्या गप्पांमधून उलगडत जाणारं त्यांचं जीवन अन् कार्य म्हणजे – उत्तुंग\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"SUDHIR GADGIL \/ RAJHANS PRAKASHAN","offer_id":46849072660779,"sku":"","price":600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_535317b4-e27d-4e2f-8ab3-a8a26ee4a892.jpg?v=1694423703"},{"product_id":"ek-divas-achanak-एक-दिवस-अचानक","title":"Ek Divas Achanak BY SAMIR BHIDE","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eया आत्मकथनाचे लेखक समीर भिडे यांच्या आयुष्यात एक दिवस अचानक अत्यंत अकल्पित अशी घटना घडली. त्या घटनेने त्यांचे आयुष्य मुळापासून उन्मळून पडले. लाखात एकाच्या वाट्याला येणाऱ्या पक्षाघाताच्या झटक्याने त्यांचे आयुष्य कायमचे बदलून गेले. कधीही कल्पना केली नव्हती एवढे परावलंबित्व वाट्याला आले, नोकरी गमवावी लागली आणि पाठोपाठ घटस्फोटालाही सामोरे जावे लागले. पण ‘एक दिवस अचानक’ ही त्यांच्या व्याधीची नाही, तर व्याधीतून पुनश्च उभे राहण्यासाठी निकराने दिलेल्या लढ्याची कथा आहे. या लढ्यासाठी त्यांना वेगवेगळ्या समाजांतील मित्रपरिवार आणि मदतनीसांची साथ मिळाली. हे आव्हान पेलताना पाश्चात्य वैद्यक आणि पौर्वात्य स्वास्थ्योपचारांचे साहाय्य लाभले. या प्रवासात समीर यांचा दृष्टिकोन कायम सकारात्मक आणि कृतज्ञ राहिला. त्यातूनच त्यांना वास्तव जसे आहे, तसे स्वीकारण्याचे बळ मिळाले. त्यांची ही कहाणी वाचताना वाचकालाही अकस्मात उद्भवलेल्या संकटाला धीराने सामोरे जाण्याचे बळ लाभेल याची खात्री वाटते.\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"SAMIR BHIDE \/ RAJHANS PRAKASHAN","offer_id":46849051066667,"sku":"","price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_87e6eae4-dba0-4c5f-be67-0f7f660ad177.png?v=1694423787"},{"product_id":"prak-cinema-प्राक्-सिनेमा","title":"Prak-Cinema By Arun Khopakar","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसिने-दिग्दर्शक, सिनेविद, सिनेअध्यापक, लेखक अरुण खोपकर यांचे ‘प्राक्-सिनेमा’ हे त्यांच्या कलाविचारांच्या त्रयीतील ‘अनुनाद’ व ‘कालकल्लोळ’ नंतरचे अप्रतिम पुस्तक आहे. सिनेमाने अवघ्या सव्वाशे वर्षांच्या आयुष्यात मानवी जीवनावर सखोल परिणाम केला आहे. हजारो वर्षांच्या कालावधीत उत्क्रान्त झालेल्या मानवी कलांना आणि विज्ञानाला अंगभूत करून घेण्याची शक्ती त्याने कमावली आहे. आदिमानवाने काढलेली गुहाचित्रे, जादूटोणा, पाषाणशिल्पे, प्राचीन वास्तू, लोककला, धार्मिक विधी, नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य इ. यांच्या प्राचीन ते आधुनिकोत्तरपर्यंतच्या प्रयोगांची सारतत्त्वे सिनेमात आहेत. ती सुगम भाषेत उलगडून सिनेमाचे हे अनेक अवतार जोडणारे पुस्तक म्हणजे ‘प्राक्-सिनेमा’. चित्रपटनिर्मितीचा अनुभव आणि जगभरच्या प्रवासातले अभिजात वास्तूंचे, कलाकृतींचे संवेदनशील अवलोकन यांना चिंतनाची चौकट लाभल्याने मांडणी भरीव आणि तर्कसिद्ध झाली आहे. चर्चित वास्तूंत व वस्तूंत अजिंठा-घारापुरीची लेणी व दक्षिण भारतातील मंदिरे, मध्य आशियातल्या मशिदी, युरोपातली प्राचीन व आधुनिक चर्चेस आणि अत्याधुनिक दृक्-कलांची उदाहरणे आहेत. लेओनार्दोच्या जोडीला पर्शिअन व मोगल मिनिएचर्स आहेत. मातिस व पिकासो आहेत. कथकली आणि भरतनाट्यमबरोबर विविध भाषांतल्या साहित्यकृतींचे विश्लेषणही आहे. अभिजात सिनेमाच्या विकासातील सर्व कलांचा व शास्त्रांचा लक्षणीय सहभाग इथे अलगदपणे मांडला आहे. साकल्याने विचार करण्याच्या खोपकरांच्या आग्रही भूमिकेमुळे आणि आयुष्यभराच्या शोधवृत्तीमुळेच सिनेमामागचा सिनेमा उलगडण्याचा हा प्रयत्न साकार झालेला आहे. अशा स्वरूपाचे पुस्तक भारतातच काय, जागतिक वाङ्मयातही अनन्य ठरावे! चंद्रकांत पाटील\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"ARUN KHOPKAR \/ RAJHANS PRAKASHAN","offer_id":46848984547627,"sku":"","price":700.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_734133d2-694c-484a-8457-7db0f8d63ea9.png?v=1694423869"},{"product_id":"alwar-manachi-hurhur-अलवार-मनाची-हुरहुर","title":"Alwar Manachi Hurhur By RAJIV SHASTRI","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eया कहाणीचा नायक आहे - विनायक महादेव कुलकर्णी. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला. परिस्थितीशी झगडत शिकला – सवरलेला. मोठ्या उमेदीनं तो बांधकामव्यवसायात शिरला. मात्र खाजगीकरण, उदारीकरण अन् जागतिकीकरण यांचे सुसाट वारे वाहू लागले. बघता बघता वादळाचं रूप घेतलेल्या या परिस्थितीनं विनायकच्या आयुष्यातही उलथापालथ घडवली. चांगल्या-वाइटाचा विचार न करता भौतिक सुखांमागे धावणारी आसक्ती, त्यातून मानसिक अस्वस्थता, भ्रष्ट आचरण, गुन्हेगारी वृत्ती, नैतिकतेचा ऱ्हास या चक्रव्यूहात सापडून विनायकची होलपट झाली. चक्रव्यूह भेदण्यात तो यशस्वी ठरला की धारातीर्थी पडला? मनावर चढणारी व्यावहारिक काजळी तो साफ करू शकला का? एकीकडे ऐहिक उपलब्धी, तर दुसरीकडे हरवलेले मन:स्वास्थ्य. एकीकडे भ्रष्टाचाराच्या गाळात रुतत जाणारी सामाजिक परिस्थिती, तर दुसरीकडे मनाची मशागत करणाऱ्या मूल्यांबद्दलची ओढ. एका संवेदनशील माणसाच्या आयुष्याची वेधक कहाणी.\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"RAJIV SHASTRI \/ RAJHANS PRAKASHAN","offer_id":46848969769259,"sku":"","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_6cfa9773-05f8-4c58-b292-c6655a1fd014.png?v=1694424018"},{"product_id":"sanvaadatun-vyaktimattvakade-संवादातून-व्यक्तिमत्त्वाकडे","title":"Sanvaadatun Vyaktimattvakade By Sudhir Nirgudkar","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eअथ संवादकौशल्यम् संवादाने मते मांडावीत संवादातून मने सांधावीत संवादाने आश्वस्त करावे संवादातून विकल्प मिटवावे संवाद सकारात्मक, हेच यशाचे गमक संवादकौशल्य, उत्तम व्यक्तिमत्त्वाचे सूचक हेच सारे सविस्तर मांडणारे पुस्तक. भाषण, संभाषण, वाद, संवाद, नॅरेशन, प्रेझेंटेशन अशा सर्व ठिकाणी खात्रीने उपयोगी पडणारे. संवाद मार्गदर्शकच जणू !\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"SUDHIR NIRGUDAKAR \/ RAJHANS PRAKASHAN","offer_id":46848935788843,"sku":"","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_3c4ed9d4-f6fb-4933-a4e6-0501e85a5e97.png?v=1694424627"},{"product_id":"shabdanjali-शब्दांजली","title":"Shabdanjali By PRIYADARSHANI PARANJPE","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसंवेदनशील मनात सतत तरंग उठत असतात - तरंग भावनांचे, तरंग विचारांचे, तरंग कल्पनांचे. एखादी घटना, एखादी व्यक्ती, एखादे निमित्त पाण्यात पडणाऱ्या खड्याप्रमाणे मनात वेगवेगळ्या लाटा निर्माण करते. हे सारे तरंग अन् लाटा इतरांपर्यंतही पोहोचवाव्यात, या उद्देशाने त्यांना शब्दरूप दिले की, त्यातून आकार घेतात छोटेमोठे लेख. प्रगल्भपणे आयुष्याला सामोरे गेलेल्या एका संवेदनशील मनाच्या समंजस स्त्रीच्या लेखणीतून उतरलेले हे लेख म्हणजेच -\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"PRIYADARSHANI PARANJPE \/ RAJHANS PRAKASHAN","offer_id":46848880247083,"sku":"","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_1ba56074-7db7-427f-825d-9bd858e860c4.png?v=1694424746"},{"product_id":"mi-asa-kasa-zalo-मी-असा-कसा-झालो","title":"Mi (Asa) kasa zalo? By Dilip Prabhavalkar","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eदिलीप प्रभावळकर म्हणजे एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व. अष्टपैलू अभिनेता, प्रतिभावान साहित्यिक, बहुरंगी कलाकार, मिस्कील विनोदकार अशा विविध पैलूंनी त्यांचं व्यक्तित्व साकारलेलं आहे. दिलीप प्रभावळकरांच्या या झगमगत्या पैलूंची जडणघडण कशी झाली, याचा त्यांनीच घेतलेला रंगतदार वेध.\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"DILIP PRABHAVALKAR","offer_id":46848791085355,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_11d0e7e8-0342-45a9-8bad-62bf4c70445c.png?v=1694425503"},{"product_id":"ek-hota-carver-एक-होता-कार्व्हर","title":"Ek hota Carver  By Vina Gavankar","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e'अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणार्या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कार्व्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक.'240\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"Veena Gavankar \/ RAJHANS PRAKASHAN","offer_id":46848738951467,"sku":"ISBN  9788174340474","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_dfabfd1a-6a23-4a01-a996-37e7be2c692e.jpg?v=1694425510"},{"product_id":"kalyanilya-resha-काळ्यानिळ्या-रेषा","title":"Kalyanilya Resha By Raju Baviskar","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे दुसऱ्या माध्यमातील सर्जनप्रक्रियेत गवसणे हा अत्यंत विरळा असा अनुभव त्यांना आला. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणाऱ्या या आत्मकथनातून आपल्यालाही त्यामुळे अंतर्मुख करणारा अस्सल वाचनानुभव मिळतो. प्रफुल्ल शिलेदार\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"RAJU BAVISKAR \/ RAJHANS PRAKASHAN","offer_id":46848701858091,"sku":"","price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_560f2004-5b96-46d7-9e4f-4639b3bcfe25.png?v=1694425703"},{"product_id":"vishwasamvaad-विश्वसंवाद","title":"Vishwasamvaad By Mandar Kulkarni","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eरूढ अर्थानं ज्यांना ‘सेलिब्रिटी’ म्हणता येणार नाही, अशी अनेक मराठी मंडळी वेगळ्याच वाटेनं चालत असतात. प्रसिद्धी, मानसन्मान, त्यातून मिळणारा पैसा\u2028या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपल्या मनाला पटेल, आवडेल ते काम ही मंडळी स्वान्त सुखाय करीत राहतात. ‘विश्वसंवाद’ या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टवर येऊन गेलेल्या अनेक पाहुण्यांपैकी काही निवडक पाहुण्यांशी झालेल्या गप्पांवर आधारित हे पुस्तक. पॉडकास्ट ते पुस्तक अशा माध्यमांतराचंही मराठीतलं हे पहिलंच उदाहरण. गेल्या चार-पाच वर्षात पॉडकास्टींग या माध्यमाने \u2028मराठीच नव्हे तर इतरही अनेक भारतीय भाषांमध्ये \u2028स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. मराठीमध्ये या माध्यमाची ओळख करून देण्यात\u2028‘विश्वसंवाद’चा हातभार लागला याचा अतिशय आनंद वाटतो. हे पुस्तक वाचून आणि ‘विश्वसंवाद’च्या यू-ट्यूब चॅनेलवरील इतर मुलाखती ऐकून मराठी वाचकांमध्ये या माध्यमाची आवड निर्माण झाली, आणि त्याही पुढे जाऊन कुणी स्वतःचा पॉडकास्ट सुरु केला तर या धडपडीचं सार्थक झालं असं वाटेल.\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"MANDAR KULKARNI","offer_id":46848653918507,"sku":"","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_4b18dc9e-4c71-4dd8-83d6-6dd714b37ac4.jpg?v=1694425802"},{"product_id":"shodh-ani-bodh-शोध-आणि-बोध","title":"Shodh Ani Bodh By Ravindra Ananat Sathe","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eशेती आणि पशुपालन हे माणसाचे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात असलेले व्यवसाय. शेतीसंबंधीची निरीक्षणे आणि प्रयोग माणूस प्राचीन काळापासून करत आला आहे. भारतातही वैदिक कालखंडापासून अनेक ऋषिमुनींनी शेतीविषयक विविध विषयांना गवसणी घालणारी ग्रंथरचना केली. कृषिपराशर, वृक्षायुर्वेद, उपवनविनोद अशा अनेक बहुमोल ग्रंथांचा धांडोळा घेऊन शेतीविषयक तंत्र आणि विज्ञानाचा शोध, वाचन, अभ्यास, प्रयोग या चतु:सूत्रीच्या निकषांवर आधुनिक दृष्टिकोनातून वेध घेणारा ग्रंथ..\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"RAVINDRA ANANT SATHE \/ RAJHANS PRAKASHAN","offer_id":46848042991915,"sku":"","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/cover_original_8b87d32b-6bab-434b-8c2c-85866bd5c257.png?v=1694425928"},{"product_id":"majet-jagava-kasa-मजेत-जगावं-कसं-by-shivraj-gorle-शिवराज-गोर्ले","title":"Majet Jagava Kasa? By Shivraj Gorle","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e'एक असतो निराशावादी माणूस. त्याच्या हातात असतो अर्धा भरलेला पेला. तो पेला अर्धा रिकामा आहे, याचं दु:ख करीत तो माणूस कसंबसं जगतो, खंगत मरतो. दुसरा असतो आशावादी माणूस. त्याच्या हातात असतो अर्धा रिकामा पेला. तो पेला अर्धातरी भरलेला आहे, याचंच समाधान मानत तो माणूस जगतो, वर्षानुवर्षं नुसतं जगत राहतो. पण त्या दोघांच्याही दुस-या हातात पाण्यानं भरलेला तांब्या असतो, असू शकतो. त्यातलं पाणी पेल्यात ओतावं, तो पूर्ण भरावा आणि पोटभर पाणी प्यावं, एवढी साधी गोष्ट त्या दोघांनाही कुणीच कसं सुचवत नाही, याचं आश्चर्य वाटतं. त्या दोघांना ती साधी गोष्ट सुचवण्याचं आजवर कुणी न केलेलं विधायक काम, मराठी भाषेपुरतं पार पाडणारं खेळकर, खुमासदार शैलीतलं क्रांतिकारक पुस्तक. '\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"Shivraj Gorle \/ RAJHANS PUBLICATION","offer_id":46848016908587,"sku":"9788174346391","price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/Majet-Jagawa-kasa.jpg?v=1694426998"},{"product_id":"jivan-samrudhha-karnare-grantha-by-sham-joglekar","title":"JIVAN SAMRUDHHA KARNARE GRANTHA BY SHAM JOGLEKAR","description":"JIVAN SAMRUDHHA KARNARE GRANTHA BY SHAM JOGLEKAR","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"SHAM JOGLEKAR \/ SHUBHAM SAHITYA","offer_id":46848684163371,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/Capture.png?v=1694430997"},{"product_id":"sonyachya-sangatit-सोन्याच्या-संगतीत-by-sunil-shirwadkar","title":"Sonyachya Sangatit BY SUNIL SHIRWADKAR","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e'घरात परंपरेने आलेला सोन्याचा व्यवसाय निष्ठेनं आणि आवडीनं चालू ठेवणाऱ्या एका छोट्याशा उद्योजकाचं हे अनुभवकथन! सोन्याचे दागिने घडतात कसे? मोडतात कसे? गुंतवणूक म्हणून कितपत उपयोगाचे? सोन्याचा कस कसा ओळखायचा? सोन्याच्या लगडी कशा घडतात? सोन्याचा कचरा कसा वेचतात? साध्यासुध्या ग्राहकापासून लबाड, धोकादायक ग्राहकांपर्यंत गमतीजमती सांगणारं - सुवर्णव्यवसायातील आव्हानांचा वेध घेणारं - छोट्यामोठ्या सुवर्णकारांचं, सराफांचं जग चित्रित करणारं\u003c\/span\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"SUNIL SHIRWADKAR \/ RAJHANS PRAKASHAN","offer_id":46849057685803,"sku":"","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/41VeTnhFg-S._SY264_BO1_204_203_200_QL40_FMwebp.webp?v=1694433212"},{"product_id":"gandhiji-manav-ni-mahamanav-गांधीजी-मानव-नि-महामानव-by-d-n-gokhale","title":"Gandhiji Manav Ni Mahamanav By D.N.Gokhale","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"D.N.Gokhale \/ MOUJ PUBLICATION","offer_id":46891519967531,"sku":"","price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/41j7a3kPkZL.jpg?v=1694762634"},{"product_id":"subhash-desai-सुभाष-देसाई-by-subhash-desai","title":"Subhash Desai By SUBHASH DESAI","description":"Subhash Desai - सुभाष देसाई","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"SUBHASH DESAI \/ MOUJ PRAKSAHAN","offer_id":46891617157419,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/51NwNZkgBoL._SY425.jpg?v=1694763354"},{"product_id":"purchundi-पुरचुंडी-by-pu-l-deshpande","title":"PURCHUNDI By PU.L.DESHPANDE","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"PU.L.DESHPANDE \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46891649007915,"sku":"","price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/31LB2qEof5L._AC_UY218.jpg?v=1694763640"},{"product_id":"mukkam-shantiniketan-मुक्काम-शांतीनिकेतन","title":"Mukkam Shantiniketan By PU.L.DESHPANDE","description":"\u003c!----\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"PU.L.Deshpande \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46891697602859,"sku":"","price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/413P43DZyTL._AC_UY218.jpg?v=1694764054"},{"product_id":"hasavnuk-हसवणूक-by-pu-l-deshpande","title":"Hasavnuk  BY PU.L. Deshpande","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"PU.L.DESHPANDE \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46891730075947,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/41i_wqQtBWL.jpg?v=1694764408"},{"product_id":"ek-shunya-mi-एक-शून्य-मी-by-पु-ल-देशपांडे","title":"Ek Shunya Mi By P.l.Deshpande","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"PU.L.DESHPANDE \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46891792892203,"sku":"","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/51_ByxhkAZL._SL1000.jpg?v=1694764941"},{"product_id":"goon-gayeen-aawadi-गुण-गाईन-आवडी-by-पू-ल-देशपांडे","title":"Goon Gayeen Aawadi BY  P.L.DESHPANDE","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"PU.L.DESHPANDE \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46892063883563,"sku":"","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/51E7bFDg78L._SL1000.jpg?v=1694766740"},{"product_id":"daad-दाद-by-pu-l-deshapande","title":"Daad BY PU.L.DESHAPANDE","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"PU.L.DESHAPANDE \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46892094652715,"sku":"","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/51VSLFlYuyL._SL1000.jpg?v=1694767105"},{"product_id":"paniwali-baai-पाणीवाली-बाई-by-rohini-gavankar","title":"PANIWALI BAAI  BY ROHINI GAVANKAR","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"ROHINI GAVANKAR \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46892176113963,"sku":"","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/61OBCYyiXiL._SY445_SX342.jpg?v=1694767651"},{"product_id":"karulacha-mulaga-करुळचा-मुलगा-by-madhu-mangesha-karnik","title":"Karulacha Mulaga BY MADHU MANGESHA KARNIK","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"MADHU MANGESHA KARNIK \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46892203704619,"sku":"","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/31g_2kAgx6L.jpg?v=1694767913"},{"product_id":"gavathan-गावठाण-by-krushnat-khot","title":"Gavathan BY KRUSHNAT KHOT","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"KRUSHNAT KHOT \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46892785565995,"sku":"","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/21ya49pK8fS.jpg?v=1694772216"},{"product_id":"swapnsanhita-स्वप्न्साहिंता-by-yashavant-manohar","title":"SWAPNSANHITA BY YASHAVANT MANOHAR","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"YASHAVANT MANOHAR \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46892896420139,"sku":"","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2023-09-15at3.44.57PM.jpg?v=1694772954"},{"product_id":"bharatacha-bhavishyvedh-भारताचा-भविष्यवेध-by-prabhakar-joshi","title":"BHARATACHA BHAVISHYVEDH By PRABHAKAR JOSHI","description":"\u003cul class=\"a-unordered-list a-nostyle a-vertical a-spacing-none detail-bullet-list\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cli data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"a-list-item\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\" data-mce-fragment=\"1\"\u003eप्रकाशक ‏ : ‎\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eMouj Prakashan (1 जानेवारी 2007)\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"a-list-item\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\" data-mce-fragment=\"1\"\u003eभाषा ‏ : ‎\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eMarathi\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"a-list-item\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\" data-mce-fragment=\"1\"\u003eISBN-10 ‏ : ‎\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e8174866701\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"a-list-item\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\" data-mce-fragment=\"1\"\u003eISBN-13 ‏ : ‎\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e978-8174866707\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"PRABHAKAR JOSHI \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46892952518955,"sku":"","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/31VwRYusFwL.jpg?v=1694773391"},{"product_id":"bombsfotanantar-malegaon-बॉम्बस्फोटानंतर-मालेगाव","title":"Bombsfotanantar... Malegaon By Nilu Damale","description":"\u003cul class=\"a-unordered-list a-nostyle a-vertical a-spacing-none detail-bullet-list\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cli data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"a-list-item\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\" data-mce-fragment=\"1\"\u003eप्रकाशक ‏ : ‎\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eMOUJ PRAKASHAN (1 जानेवारी 2010)\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"a-list-item\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\" data-mce-fragment=\"1\"\u003eभाषा ‏ : ‎\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eMarathi\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"a-list-item\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\" data-mce-fragment=\"1\"\u003eISBN-10 ‏ : ‎\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e8174868887\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"a-list-item\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\" data-mce-fragment=\"1\"\u003eISBN-13 ‏ : ‎\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e978-8174868886\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"NILU DAMALE \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46892999901483,"sku":"","price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/511SCLGYH-L._SY425.jpg?v=1694773742"},{"product_id":"osama-tyacha-islam-tyacha-kayadaओसामा-त्याचा-इस्लाम-त्याचा-कायदा-by-nilu-damale","title":"OSAMA:TYACHA ISLAM,TYACHA KAYADA By NILU DAMALE","description":"\u003c!----\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"NILU DAMALE \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46893069926699,"sku":"","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/PIC_201803011151_3834_1.webp?v=1694774269"},{"product_id":"punha-ekada-avaghad-afhaganistan-पुन्हा-एकदा-अवघड-अफगाणिस्तान-by-nilu-damale","title":"PUNHA EKADA AVAGHAD AFHAGANISTAN  BY NILU DAMALE","description":"\u003cdiv class=\"row\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"col-md-4\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"quick-view-title\" data-mce-fragment=\"1\"\u003eFeatures:\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"col-md-8 p-t-5\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003ci class=\"fa fa-caret-right\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/i\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eLanguage:\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003emarathi\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003ci class=\"fa fa-caret-right\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/i\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eCategory:\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eMarathi Books\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003ci class=\"fa fa-caret-right\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/i\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eSub Category:\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eललित\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003ci class=\"fa fa-caret-right\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/i\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003ePublication:\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eMouj Prakashan\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003ci class=\"fa fa-caret-right\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/i\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003ePages:\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e216\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003ci class=\"fa fa-caret-right\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/i\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eBinding:\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003epaperback\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"row\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"col-md-4\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"quick-view-title\" data-mce-fragment=\"1\"\u003eDelivery:\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"col-md-8 p-t-5\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003ci class=\"fa fa-caret-right\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/i\u003eDispatched in 1 to 2 days.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"NILU DAMALE \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46893150241067,"sku":"","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2023-09-15at4.11.56PM.jpg?v=1694774811"},{"product_id":"swatantrya-samata-ani-nyaस्वातंत्र्य-समता-आणि-न्याय-by-meghashyam-pundalik-rege","title":"Swatantrya Samata Ani Nya By Meghashyam Pundalik Rege","description":"Swatantrya Samata Ani Nya By Meghashyam Pundalik Rege","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"MEGHSHYAM PUNDALIK REGE \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46893266633003,"sku":"","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/IMG_0531_27816a2c-229a-4fef-b765-832ed64d0597.webp?v=1694775454"},{"product_id":"kahani-pabalchya-vidnyan-aashramachi-कहाणी-पाबळच्या-विज्ञान-आश्रमाची-by-yogesh-kulkarni","title":"KAHANI PABALCHYA VIDNYAN AASHRAMACHI BY YOGESH KULKARNI","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"YOGESH KULKARNI \/ SAMAKALIN PRAKASHAN","offer_id":46893683867947,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2023-09-15at4.57.28PM.jpg?v=1694778054"},{"product_id":"apulki-आपुलकी-by-pu-l-deshpande","title":"Apulki BY PU.L.DESHPANDE","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"PU.L.DESHPANDE \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46893729153323,"sku":"","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/6125SJ5pmYL._SL1000.jpg?v=1694778447"},{"product_id":"vyasparvaव्यासपर्व-by-durga-bhagwat","title":"Vyasparva BY Durga Bhagwat","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"MOUJ PRAKASHAN","offer_id":46893762380075,"sku":"","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/61GSkt2f27L._SL1000.jpg?v=1694778699"},{"product_id":"pais-पैस-by-durga-bhagvat","title":"Pais  BY DURGA BHAGVAT","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"DURGA BHAGAVT \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46893913735467,"sku":"","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/61tH2zCwELL._SL1000.jpg?v=1694779949"},{"product_id":"nirgathi-ani-chandrike-g-sarike-g-by-gauri-deshpande","title":"Nirgathi Ani Chandrike G Sarike G BY Gauri Deshpande","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"Default Title","offer_id":46893959774507,"sku":"","price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/21zd8XjzpwS.jpg?v=1694780300"},{"product_id":"dustar-ha-ghat-ani-thang","title":"Dustar Ha Ghat Ani Thang By Gauri Deshpande","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"Gauri Deshpande \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46894047625515,"sku":"","price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/2171j1OecBL.jpg?v=1694780839"},{"product_id":"gof-गोफby-gauri-deshpande","title":"GOF by Gauri Deshpande","description":"\u003c!----\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"Gauri Deshpande \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46894094680363,"sku":"","price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/31p21MuPFoL.jpg?v=1694781100"},{"product_id":"zen-garden-झेन-गार्डन-by-milind-bokil","title":"Zen Garden By MILIND BOKIL","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"MILIND BOKIL \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46894169686315,"sku":"","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/71N_77J7yHL._SL1000.jpg?v=1694781497"},{"product_id":"udakachiya-aarti-उदकाचिया-आर्ता-by-milind-bokil","title":"Udakachiya Aarti  BY MILIND BOKIL","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"MILIND BOKIL \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46894270742827,"sku":"","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2023-09-15at6.16.43PM.jpg?v=1694782126"},{"product_id":"ran-durga-रण-दुर्ग-by-milind-bokil","title":"Ran Durga  BY MILIND BOKIL","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"MILIND BOKIL \/ MOUJ PRAKASHAN","offer_id":46894304133419,"sku":"","price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/21z5upAQfdS.jpg?v=1694782372"},{"product_id":"shala-शाळा-by-milind-bokil","title":"Shala By MILIND BOKIL","description":"","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"मिलिंद बोकील \/ मौज प्रकाशन","offer_id":46894336803115,"sku":"","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/81czDDKwS_L._SL1500.jpg?v=1694782539"}],"url":"https:\/\/shubhambooksonline.com\/collections\/marathi.oembed?page=216","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}